Ram Mandir:राम मंदिराच्या खोदकामादरम्यान आढळले प्राचीन अवशेष,राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिवांचं ट्विट

Continues below advertisement

राम मंदिराच्या खोदकामादरम्यान आढळले प्राचीन अवशेष, राम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचं ट्विट, जमिनीखाली आढळल्या अनेक मूर्ती आणि स्तंभ. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram