Farm Laws Repeal : शेतकरी का मागे घेणार नाहीत आंदोलन? शेतकरी नेते Rakesh Tikait ABP माझावर
Farmers Protest : तिनही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या सीमांवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. अशातच मोदींच्या निर्णयानंतर अनेक मीम्सही नेटकऱ्यांकडून शेअर केले जात आहेत. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय आगामी पंजाब आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आल्याचंही बोललं जात आहे. यावर ज्येष्ठ शेतकरी नेते Rakesh Tikait यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
Tags :
Rakesh Tikait Farm Laws Sanjay Raut Latest News MODI Farm Laws News Farm Laws Repeal Farm Laws Repealed Farm Laws Taken Back Modi Takes Back Farm Laws Modi Farm Laws Three Farm Laws Farm Laws India Farm Laws Latest News Rakesh Tikait On Farm Laws