Rakesh Tikait : 'Brijbhushan Singh यांना 9 जूनपर्यंत अटक न केल्यास परिणामांना तयार राहा'

Continues below advertisement

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना अटक न झाल्याने शेतकरी नेते राकेश टिकैत आक्रमक झालेत. 'बृजभूषण सिंह यांना
९ जूनपर्यंत अटक न केल्यास परिणामांना तयार राहा', असा इशाराच त्यांनी सरकारला दिलाय. एवढंच नाही तर बृजभूषण यांना अटक न केल्यास कुणासोबत काहीही घडू शकतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. '९ जूननंतर पैलवान पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करतील. आणि त्यांच्या पाठिंब्यासाठी देशभरात पंचायती घेतल्या जातील, असा इशारा राकेश टिकैत यांनी दिलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram