Rajnath Singh :मालवाहू जहाजांवरील ड्रोन हल्ल्याप्रकरणी भारताची कठोर भूमिका, हल्ला करणाऱ्याला शोधणार
Rajnath Singh :मालवाहू जहाजांवरील ड्रोन हल्ल्याप्रकरणी भारताची कठोर भूमिका, हल्ला करणाऱ्याला शोधणार..
अरबी समुद्रात भारताच्या मालवाहू जहाजावरील ड्रोन हल्ल्याप्रकरणी भारताने कठोर भूमिका घेतली आहे. ज्यांनी हा हल्ला केला, त्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिला. मुंबईत आयएनएस इम्फाळच्या जलावतरण सोहळ्यात ते बोलत होते. दरम्यान इराणने लॉन्च केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतीय जहाजाचे नुकसान झाल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे. तर इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला आहे.