Rajiv Satav | राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडून राजीव सातव यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
महाराष्ट्रात राज्यसभेसाठी काँग्रेसच्या एका जागेवर राजीव सातव यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. राजीव सातव सध्या गुजरातचे प्रभारी म्हणून काम पाहतात. ते राहुल आणि प्रियांका दोघांच्याही निकट वर्तुळात असतात