
Rajeev Shukla : शिर्डीला उत्तर भारतीय भाविक जातात मग विमानांची संख्या कमी का? : राजीव शुक्ला
Continues below advertisement
शिर्डीला उत्तर भारतीय भाविक जातात मग विमानांची संख्या कमी का?, काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला यांचा सवाल, विमानांची संख्या एअरलाईन्सवर अवलंबून, सरकारचं स्पष्टीकरण
Continues below advertisement