Rajasthan Pratapgarh : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात मणिपूर घटनेची पुनरावृत्ती

Rajasthan Pratapgarh : राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात मणिपूर घटनेची पुनरावृत्ती

मणिपूरच्या घटनेने संपूर्ण देश हादरवून सोडला होता. देशभरात त्या घडनेचे पडसाद आणखीही कायम आहेत. अशातच राजस्थानमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी आणि माणूस म्हणून मान खाली घालायला लावणारी घटना घडलीये. राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे महिलेला विवस्त्र केल्याची घटना घडलीये. ही महिला गर्भवती आहे. या घटनेचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात आता सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. या घटनेने पुन्हा एकदा देशात संतापाची लाट उसळलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola