Rajasthan Government Crisis | अशोक गहलोत यांना सत्तेचा लोभ - भाजप नेते ओम माथुर यांचा आरोप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राजस्थानमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट आज भाजपमध्ये जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अशोक गहलोत यांचा सत्तेसाठी लोभ आहे, असा आरोप राजस्थानचे भाजप प्रभारी ओम माथुर यांनी म्हटलं आहे.