Rajasthan Congress : अशोक गहलोत मुख्यमंत्रीपदासाठी ठाम, सचिन पायलट म्हणतात...
abp majha web team
Updated at:
29 Sep 2022 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले अशोक गहलोत आज प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीला पोहोचले. अध्यक्षपदासाठी सर्वात पुढे असलेले अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी सचिन पायलट यांच्या नावाला विरोध दर्शवलाय. त्यामुळे राजस्थानात सत्तासंघर्ष निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर त्यांची सोनिया गांधी यांच्याबरोबर होणारी भेट महत्त्वाची आहे. या भेटीच्या वेळी काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल हेदेखिल उपस्थित आहेत.