Raj thackeray On Manipur Violence :...तर मणिपूर भारतापासून तुटेल, राज ठाकरेंकडून तीव्र शब्दात निषेध
Continues below advertisement
मणिपूर धिंड प्रकरणाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून तीव्र शब्दात निषेध, समाजमाध्यमांवरची दृश्य हादरवणारी आणि सरकारला लाज वाटायला लावणारी, राज ठाकरेंची प्रतिक्रिया.
Continues below advertisement