Ayodhya Verdict | आज बाळासाहेब असते, तर त्यांना आनंद झाला असता : राज ठाकरे | पुणे | ABP Majha
Continues below advertisement
मनसे प्रमुख राज ठाकरे यानीही अयोध्या प्रकरणी आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केलंय. आज बाळासाहेब ठाकरे हवे होते. या निर्णयानं त्यांना खूप आनंद झाला असता अशी प्रतिक्रिया राज ठाकरेनी दिलेय.
Continues below advertisement