Raj Thackeray Ayodhya Tour : राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपमध्ये दोन गट ABP Majha
राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरुन भाजपमध्ये दोन गट. एका खासदाराचा विरोध, दुसरा स्वागत करणार. भाजप खासदार लल्लू सिंह राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करणार.