Railway : रेल्वेचा मोठा निर्णय, रेल्वे रूळांवर आंदोलन करणाऱ्यांना नोकरी नाही | ABP Majha
रेल्वेत नोकरी मिळवण्यास इच्छुकांचा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभाग आढळल्यास रेल्वेत नोकरी मिळवण्याबाबतीत आजीवन बंदीला सामोरे जावे लागू शकते. रेल्वे मंत्रालयानं पत्रक काढून हा निर्णय घेतलाय. रेल्वे रुळावर निदर्शनं करुन सरकारी मालमत्तेचं नुकसान करणाऱ्या उमेदवारांचा व्हीडिओ तपासला जाईल..दोषी असल्यास त्यांना रेल्वेत कधीच नोकरी दिली जाणार नाही असंही या पत्रकात म्हटलंय.
Tags :
Maharashtra News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Railway Abp Maza Live Abp Maza Marathi Live Railway Exam