Rahul Gandhi: राहुल गांधींना दिलासा देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार

Continues below advertisement

राहुल गांधींना तात्पुरता दिलासा द्यायला गुजरात हायकोर्टाचा नकार,राहुल गांधींनी शिक्षेच्या स्थगितीसाठी याचिका दाखल केली होती, ४ जूननंतर, हायकोर्टाच्या उन्हाळी सुट्टीनंतरच होणार अंतिम निर्णय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram