Rahul Gandhi Truck Ride : Luxury Car सोडून राहुल गांधी यांचा ट्रकनं प्रवास ABP Majha
Continues below advertisement
कर्नाटक विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर राहुल गांधी यांनी चक्क ट्रक प्रवास केला. ज्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. राहुल काही दिवसांपूर्वी दिल्लीहून शिमल्याला गेले होते.. तिथं जाताना अंबाला ते चंदीगड हा प्रवास त्यांनी ट्रकमधून केला.. ट्रकचालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी ट्रकमधूनच प्रवास करण्याचं ठरवलं..
Continues below advertisement