Rahul Gandhi on Pm Modi : महागाईवरुन राहुल गांधी यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

Continues below advertisement

दिवसेंदिवस पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढत्या किंमतीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत निशाणा साधला आहे.  राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी काय जीडीपी वाढल्याचे सांगतात. पण जीडीपीचा अर्थ काय आहे? तर जीडीपी म्हणजे  जी- गॅस, डी- डिझेल, पी- पेट्रोल यांच्या किंमतीत सातत्याने होणारी वाढ.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram