
Rahul Gandhi : खासदारांचं निलंबन का झालं ? यावर कुणीच चर्चा करत नाही - राहुल गांधी
Continues below advertisement
Rahul Gandhi : खासदारांचं निलंबन का झालं ? यावर कुणीच चर्चा करत नाही - राहुल गांधी संसदेत लोकांच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही तर कथित मिमिक्रीवर चर्चा' 'अदानींवर चर्चा नाही, राफेलवर चर्चा नाही, बेरोजगारीवर चर्चा नाही'खासदारांचं निलंबन का झालं? यावर कुणीच चर्चा करत नाही-राहुल
Continues below advertisement