Rahul Gandhi Lok Sabha speech | 'हम दो हमारे दो'चं सरकार; कृषी कायद्यांवरुन राहुल गांधींचा निशाणा

Continues below advertisement
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी आज (11 फेब्रुवारी) लोकसभेत बोलताना मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. तीनही कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत असं सांगत हा देश केवळ चार लोक चालवत असल्याचा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाषणाच्या शेवटी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस खासदारांनी शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आदरांजली वाहिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram