Rahul Gandhi at Kannyakumari : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी राहुल गांधी कन्याकुमारीत ABP Majha
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज कन्याकुमारीमध्ये जाहीर सभा होणार आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा पुढचे दीडशे दिवस चालणार आहे. राहुल गांधी यांनी आज सकाळी श्रीपेरुम्बुदुरमध्ये दिवंगत राजीव गांधी यांच्या स्मृतीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली....
Tags :
Yatra Kanyakumari Rahul Gandhi Congress Leadership Public Meeting Kashmir Join India Join India Tour 150 Days Sriperumbudur Late Rajiv Gandhi