Rahul Gandhi यांना हिंदू म्हणवून घेण्याचा अधिकार नाही, Yogi Adityanath यांची बोचरी टीका

Continues below advertisement

Yogi Adityanath on Rahul Gandhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अमेठीमध्ये बोलताना काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा भारताच्या विरोधात असतात आणि केरळमध्ये जातात तेव्हा अमेठीच्या विरोधात बोलतात. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी कोणी इतका स्वार्थी कसा होऊ शकतो?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram