Rahul Gandhi Get Bail : सूरत कोर्टाकडून राहुल गांधींना जामीन मंजूर ABP Majha

Continues below advertisement

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुरत न्यायालयाने (Surat Session Court) जामीन मंजूर केला आहे. मोदी आडनावाबाबत राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याप्रकणी त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी अर्ज केला होता. आता प्रकरणी न्यायालयानं राहुल गांधींना जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधी यांनी सुरत कोर्टात मोदी आडनावावरुन झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सुरत सत्र न्यायालयात याचिका दाखल आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram