Rahul Gandhi Goa tour : राहुल गांधी यांचा अनोखा अंदाज ; कुठे दुचाकीवरुन प्रवास, तर कुठे फुटबॉल कीक
abp majha web team
Updated at:
30 Oct 2021 09:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाँग्रेस नेते राहुल गांधीही आज गोवा दौऱ्यावर होते.. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कॉग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.. पण या दौऱ्यात चर्चा झाली ते त्यांच्या हटके अंदाजाची.. कारण या दौऱ्यादरम्यान राहुल गांधी यांनी दुचाकीवरुन प्रवास केला.. राहुल गांधींनी यावेळी पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्र सरकारवर जोरदार टीकाही केली.. तर गोव्यातल्या तालेइगाओमधील एसपीएम स्टेडीअमवर काँग्रेस कार्यकर्त्यांचं अधिवेशन भरवण्यात आलं होतं.. यावेळी राहुल गांधी यांनी फुलबॉलला जोरदार कीक मारली.. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी चला गोव्यासाठी नवं युग सुरु करुया असं ट्विट केलंय.