Rahul Gandhi Parliament Inauguration:नव्या संसदेचं राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, राहुल गांधींची मागणी
abp majha web team
Updated at:
21 May 2023 02:34 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी होणार आहे. मात्र संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरून
वादाला सुरुवात झालीये.. नव्या संसद भवनाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी करायला हवं पंतप्रधानांनी नाही असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलंय..