Rahul Gandhi as coolie : राहुल गांधी कुलीच्या भूमिकेत, राहुल गांधींचा नवी दिल्लीत हमालांशी संवाद
Continues below advertisement
दंडावर बिल्ला, अंगात लाल शर्ट आणि डोक्यावर बॅग ही दृश्य आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची. राहुल गांधी यांनी आज दिल्लीतल्या आनंद विहार रेल्वेस्थानकावर जाऊन तिथल्या हमालांशी चर्चा केली. तसेच यावेळी राहुल गांधी यांनी हमालांचा लाल रंगाचा शर्ट परिधान केला, , हमालांचा अधिकृत नंबर असलेला बिल्ला दंडावर बांधला, तसेच एका प्रवाशाची बॅग डोक्यावर घेऊन काही अंतर चालले. या हमालांबरोबर त्यांनी बराच वेळ गप्पा मारल्या. देशातल्या सध्याच्या स्थितीवर या हमालांचं मत जाणून घेतलं
Continues below advertisement
Tags :
Delhi Chat Rahul Gandhi Congress MP Badge On Flag Red Shirt On Body Bag On Head Anand Vihar Railway Station