UP Sangh Santosh Singh : उत्तर भारतीय संघाचा अध्यक्ष पदी संतोष आर.एन.सिंग यांची बिनविरोध निवड
उत्तर भारतीय संघाच्या अध्यक्षपदी संतोष आर. एन.सिंग यांची बिनविरोध निवड करण्यात आलीय. तत्कालीन अध्यक्ष आर.एन.सिंग यांच्या निधनानंतर संतोष सिंग यांची सर्वानुमते निवड करण्यात आलीय. तर समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचणार, असा निर्धार संतोष सिंग यांनी केलाय.
Tags :
President Determination North Indian Association Santosh R. N.Singh Unopposed Selection Withholding Unanimous Selection