Punjab Sukha Duneke : पंजाबमधील कुख्यात गँगस्टर सुक्खा दुनिकेची कॅनडात पंधरा गोळ्या झाडून संपवलं
पंजाबमधील कुख्यात गँगस्टर सुक्खा दुनिकेची कॅनडात पंधरा गोळ्या झाडून हत्या. NIA च्या निशाण्यावर होता सुक्खा. सुक्खाने २०१७मध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे विदेशात पलायन केलं होतं. गेल्या चार दिवसातली कॅनडातली गँगस्टरची ही दुसरी हत्या.