Punjab Great Indian Kitchen: गोल्डन टोम्पलमध्ये लाखो भाविकांची सेवा ABP Majha

Continues below advertisement

तिकडे पंजाबमध्येही निवडणुकांचा रणसंग्राम सुरु आहे...पंजाबमधले विविध रंग आम्ही तुम्हाला या निवडणुकांच्या माध्यमातून दाखवतोय.... अमृतसरमधील गोल्डन टेम्पलमध्ये जगातलं सर्वात मोठं किचन आहे... या किचनमधून लाखो लोकांची मोफत सेवा केली जाते...  चला तर पाहुयात कसं आहे द ग्रेट इंडियन किचन

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram