
Punjab Government financial Crisis : पंजाब सरकार आर्थिक संकटात?
Continues below advertisement
पंजाब सरकारमधील अनेक विभागांच्या कर्मचाऱ्यांचे सात तारीख आली तरी पगार झालेले नाहीत. यात आरोग्य विभागापासून कृषी विभागापर्यंतच्या सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या कर्मचाऱ्यांचे एक आणि पाच तारखेपर्यंत पगार होतात. पगार न झाल्याने मुलांची फी, घराचे व अन्य हफ्ते आणि रोजचे रेशन भरण्यास कर्मचाऱ्यांपुढे मोठ्या अडचणी आल्यात.
Continues below advertisement