Panjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान ABP Majha
Continues below advertisement
गुरू रविदास जयंतीमुळे पंजाबचे बहुसंख्य लोक 10 ते 16 फेब्रुवारीदरम्यान उत्तर प्रदेशमध्ये असतील. परिणामी, जवळपास 20 लाख लोक मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतील. या पार्श्वभूमीवर नियोजित मतदान पाच ते सहा दिवस पुढे ढकलावे, अशी मागणी मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली 14 ऐवजी 20 फेब्रुवारीला मतदान
Continues below advertisement
Tags :
Punjab Uttar Pradesh Election Commission Chief Minister Polling Punjab Assembly Election Guru Ravidas Jayanti Charanjit Channy