Nanded Gurudvara: पंजाबच्या डॅाक्टरचं गुरुद्वाऱ्याला कोटींचं दान, साडे चार कोटींचे दागिणे अर्पण
Continues below advertisement
पंजाबमधील एका भाविकाकडून तब्बल साडेचार कोटींचे दागिने नांदेडमधील प्रसिद्ध सचखंड श्री हुजूर साहेब गुरुद्वाऱ्याला अर्पण..या देणगीत रत्नजडित मुकुट आणि हार देणगी स्वरुपात अर्पण..
Continues below advertisement
Tags :
Punjab Nanded From Devotees Four And A Half Crore Ornaments Famous Sachkhand Shri Huzur Saheb Offering To Gurudwara