Military Exercise | भारत, रशिया यांच्यातील सैन्य दलाचा समारोप, पहिल्यांदाच भारतात तीनही दलांचा सराव | ABP Majha

Continues below advertisement
पुणे - भारत आणि रशिया यांच्यात सुरू असलेल्या सैन्य दलाच्या संयुक्त सरावाचा आज समारोप होतोय. आर्मी ,नेव्ही आणि एअर फोर्स पैकी हवाई सरावाचा समारोप पुण्यातील एअर फोर्स स्टेशन वर होतोय. नेव्हीच्या सरावाचा गोवा आणि आर्मीच्या सरावाचा बबीना येथे समारोप।होणार आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram