Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Pune Drugs : रेडी टू ईट फूडमधून लंडनला पाठवायचे ड्रग्ज
abp majha web team
Updated at:
22 Feb 2024 07:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Drugs : रेडी टू ईट फूडमधून लंडनला पाठवायचे ड्रग्ज पुणे ड्रग्ज प्रकरणाचं लंडन कनेक्शन समोर, 'रेडी टू ईट' फूड पाकिटांच्या माध्यमातून एमडी ड्रग्जची लंडमध्ये तस्करी, कुरकुंभ एमआयडीसीत तयार होणारं ड्रग्ज आधी दिल्ली आणि मग लंडनला पाठवल्याची माहिती.