Pulwama : पुलवामामध्ये 25 ते 30 किलो स्फोटकं आढळली ABP Majha
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुलवामामध्ये पोलीस आणि सुरक्षा दलांनी २५ ते ३० किलो स्फोटकं नष्ट केली. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुलवामाच्या तहाब क्रॉसिंग भागात मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळली. पण पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या सतर्कतेमुळे घातपाताचा कट उधळला गेला.