Online Game PUBG: पब- जी खेळू न दिल्याने आईची हत्या ABP Majha

पब-जी खेळू न दिल्यानं लखनऊमध्ये १६ वर्षीयमुलाकडून आईची हत्या. वडिलांच्या पिस्तुलातून गोळ्या झाडून झोपलेल्या आईचा जीव घेतला. हत्या लपवण्यासाठी आईचा मृतदेह दोन दिवस घरातच ठेवला. रूम फ्रेशनर वापरून मृतदेहाची दुर्गंधी लपवण्याचा प्रयत्न

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola