Girls Marriage: मुलीचं लग्नाचं वय 18 वरुन 21 करण्याचा प्रस्ताव ABP Majha
Continues below advertisement
मुलीच्या लग्नाचं किमान वय १८ वर्षांवरून २१ वर्ष करण्याच्या प्रस्तावावर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आहेत. याच अधिवेशनात हे विधेयक आणलं जाणार आहे.. सोमवारी संसदेत विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आलीए.
Continues below advertisement
Tags :
Parliament Marriage Bill Girls Proposal Union Cabinet Monday Convention Minimum Age 18 21 Years Government Court