Congress | जामियातील कारावाईविरोधात दिल्लीत प्रियंका गांधीचा ठिय्या आंदोलन | ABP Majha

Continues below advertisement
जामिया विद्यापीठात पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करत इंडिया गेटवर प्रियंका गांधी धरणं आंदोलनाला बसल्यात...काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत प्रियंका गांधींनी ठिय्या आंदोलन सुरु केलं.. देश गुंडांच्या मालकीचा नाही असं म्हणत प्रियंका गांधी आक्रमक झाल्या. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram