Priyanka Gandhi in Wrestlers Protest : प्रियंका गांधींनी घेतली आंदोलनकर्त्या कुस्तीपटुंची भेट
Priyanka Gandhi in Wrestlers Protest : प्रियंका गांधींनी घेतली आंदोलनकर्त्या कुस्तीपटुंची भेट
बृजभूषण सिंहांवर गुन्हा दाखल होऊनही खेळाडू आंदोलनावर ठाम. बृजभूषण सिंह यांना अटक होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा. प्रियंका गांधींनी घेतली महिला खेळाडूंची भेट.