Prithviraj Chavan On 2000 notes : मागील नोटबंदीप्रमाणे हाही निर्णय बालिशच, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रीया
Continues below advertisement
३० सप्टेंबरनंतर २ हजारच्या नोटा बंद होणार, २ हजाराच्या नोटा बँकेत जमा करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदत. तर सध्या व्यवहारात २ हजारच्या नोटा
सुरु राहणार. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय..
Continues below advertisement