PM Modi on radar :PFIच्या रडारवर पंतप्रधान मोदी, केरळातील PFI कार्यकर्त्याच्या चौकशीनंतर EDची माहिती

Continues below advertisement

पीएफआयच्या रडारवर पंतप्रधान मोदी असल्याचं समोर आलंय. १२ जुलैला पटनातील मोदींच्या रैलीत घातपात करण्याचा पीएफआयचा प्लॅन होता. पीएफआयचा सभासद शफिक पायथ याला केरळमधून अटक करण्यात आली होती. पायथने चौकशीत हा खुलासा केलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram