PM Modi on Europe tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी आजपासून तीन दिवसीय युरोप दौऱ्यावर. जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांना भेट देणार. दौऱ्यात पंतप्रधान मोदी जम्रनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, डेन्मार्कचे पंतप्रधान मेटे फ्रेड्रिक्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेणार...
Continues below advertisement