PM Gati Shakti योजनेचा आज शुभारंभ; लाखो तरुणांना रोजगाराच्या संधी, पायाभूत सुविधांसाठी मास्टरप्लान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज १०० लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान गतीशक्ती योजनेची सुरुवात करणार आहेत. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी यांनी या योजनेची घोषणा केली होती. यामुळे लाखो तरुणांना रोजगाराची संधी मिळेल आणि ही योजना देशाच्या पायाभूत सुविधांचा मास्टरप्लान ठरेल असं पंतप्रधानांनी योजनेची घोषणा करताना सांगितलं होतं. दळणवळणासाठी ही योजना असेल आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचून नागरिक आणि उद्योगांची कार्यक्षमता वाढेल, असा दावाही पंतप्रधानांनी केला होता. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola