PM Modi 5 G : पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5 जी सेवेचा शुभारंभ, सर्वांसाठी इंटरनेट देण्याचा प्रयत्न!
५जी सेवा लाँचींगच्या कार्यक्रमात मोदींनी विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधलाय. अदमदाबादमधील एका विद्यार्थिनीशी मोदींनी संवाद साधलाय. ऑनलाईन संवादामध्ये रायगडमधील विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश होता. जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा उपस्थित होते.
Tags :
MODI Raigad Students Launching Chief Minister Eknath Shinde 5G Services Events Online Interaction Adamabad Modis Interaction