Presidential Election 2022 :कोण होणार उपराष्ट्रपती? मोदींच्या उपस्थितीत भाजपच्या संसदीय समितीची बैठक
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज भाजपच्या संसदीय समितीची बैठक, सुरेश प्रभू आणि मुख्तार अब्बास नक्वींच्या नावाची चर्चा, एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार
Continues below advertisement