Navy Day 2023 : यंदा नौदल दिन सिंधुदुर्गावर साजरा, राष्ट्रपती मुर्मू, PM Modi सिंधुदुर्गावर येणार
abp majha web team
Updated at:
02 May 2023 09:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयंदाचा नौदल दिन सिंधुदुर्गावर होणार साजरा, सोहळ्याला राष्ट्रपती मुर्मू, पंतप्रधान मोदी सिंधुदुर्गावर येणार, ४ डिसेंबरला होणार दिमाखदार सोहळा.