President and PM Meet : पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यात महत्त्वाची बैठक

पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत त्रुटी आढळून आल्यानं देशभर खळबळ उडाली आहे... आणि आता स्वतः राष्ट्रपतींनी या प्रकरणाची दखल घेतलीय. थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती यांच्यात भेट होणार आहे.. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola