PMO ला प्रयागराज सत्र न्यायालयाच नोटीस, नौशेरात पंतप्रधान मोदींनी लष्कराचा गणवेश केला होता परिधान
Continues below advertisement
पंतप्रधान कार्यालयाला प्रयागराज सत्र न्यायालयाची नोटीस, नोव्हेंबर २०२१मध्ये नौशेरात पंतप्रधान मोदींनी लष्कराचा गणवेश परिधान केल्यानं नोटीस, एका वकिलाच्या आक्षेपानंतर कोर्टाकडून 'पीएमओ'ला नोटीस, पुढील सुनावणी २ मार्चला होणार
Continues below advertisement