Prayagraj Nitin Gadkari: यूपीत आता बस हवेत उडताना दिसणार - गडकरी ABP Majha
abp majha web team
Updated at:
17 Feb 2022 10:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरस्ते निर्मितीमुळं रोडकरी अशी ख्याती मिळवलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे.. लवकरच हवेत उडणाऱ्या बस पाहायला मिळतील असं आश्वासन नितीन गडकरींनी दिलंय.. एवढच नव्हे तर हवाई बसचा डीपीआर तयार असल्याचंही गडकरींनी म्हटलंय.. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर नितीन गडकरींनी प्रयागराजमधल्या सभेत उपस्थिती लावली... यावेळी त्यांनी सी-प्लेन, रिंग रोड, सहा पदरी पुलासह अनेक प्रकल्पांचं आश्वासन उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलंय..