Prashant Kishore-Sharad Pawar यांच्यातील बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा?
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाल्याचं कळतं.