कालचा हिंसाचार पाहता दिल्लीतील अनेक भागात आज जमावबंदी लागू करण्यात आलीए. उत्तर पूर्व दिल्लीतील शाळांना सुट्टी जाहीर केलीए... तर काही मेट्रो स्टेशनही बंद ठेवण्यात आलेत.