अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली, प्रकाश जावडेकरांची माहिती
Continues below advertisement
अर्बन को-ऑपरेटिव्ह आणि मल्टिस्टेट बँका आरबीआयच्या नियंत्रणाखाली येणार आहे. मोदी सरकारने आज तसा अध्यादेश जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळांची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Continues below advertisement